Latest Posts & Updates
Fresh stories, announcements and offers about Dentist, Doctor, Orthodontist, straight from our business.
Father’s Day celebration
Free OPD for father’s whose son or daughter brings them for check up
दंत उपचाराला न घाबरता आनंदाने उपचार करवून घेणारा गोड आनंदी पेशंट
Cute patient# Happy Kid# happy smile दुधाच्या दातांचे किडणे ही लहान मुलांमधील दातांची एक मुख्य समस्या आहे... त्याचा परिणाम मुलांच्या खाण्यावर होतो... दात दुखत असल्यास खाणे व्यवस्थित होत नाही आणि त्याचा परिणाम लहान मुलांच्या वाढीवर आणि तब्येतीवर होतो... पालकांसाठी हे एक काळजीचे कारण बनते.. ही समस्या टाळली जाऊ शकते त्यासाठी दातांची नियमित स्वच्छता खाण्याच्या चांगल्या सवयी या गोष्टी पाळणे गरजेचे असते... तरीही दात किडले तर प्राथमिक अवस्थेत दातांची कीड असताना त्यामध्ये कीड साफ करून सिमेंट भरले जाऊ शकते... कीड जास्त प्रमाणात झाल्यास दुधाच्या दाताचे रूट कॅनाल हा पर्याय उपलब्ध आहे.. या उपचाराची कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही... त्याउलट या उपचारामुळे मुलांचे खाणे पूर्ववत होते आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते...#dental #dentist #dentistry #smile #teeth #dentista #odontologia #dentalcare #tooth #dentalhygienist #orthodontics #dentalclinic #odonto #oralhealth #dentalimplants #dentalphotography #dentalassistant #cosmeticdentistry #dentalhygiene #teethwhitening #veneers #dentalstudent #dentistryworld #health #dentaltechnician #dentallab #implant #di #doctor #bhfyp
Business update

आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री ए डी पाटील सर यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या…
आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री ए डी पाटील सर यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या दातांच्या उपचारासाठी शिंदे डेंटल क्लिनिक ला भेट दिली.... सरांची शिकवण्याची कला,शिस्त आणि विद्यार्थी घडवण्याची तळमळ याचं फलित म्हणजे विविध क्षेत्रात यशस्वी झालेले आदर्श बालक मंदिर हायस्कूलचे हजारो विद्यार्थी... या यशात शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो.. सरांच्या भेटीने शाळेच्या दिवसांना उजाळा मिळाला.. त्यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली.. खुप खुप धन्यवाद सर🙏🙏
Wisdom tooth extraction
Business update
Business update
तुमचे सगळे दात गमावले आहेत.. तुमच्या दातांनी आता निवृत्ती (रिटायरमेंट) घेतली आहे.. तुम्ही आयुष्यभ…
तुमचे सगळे दात गमावले आहेत.. तुमच्या दातांनी आता निवृत्ती (रिटायरमेंट) घेतली आहे.. तुम्ही आयुष्यभर दातांनी अन्न चावून खाल्ले आहे.. मग आता का तडजोड (कॉम्प्रमाईज)करायचे... दातांची कवळी तुमच्या मदतीसाठी आहे ना... ती तुमच्या नैसर्गिक दातांचे कार्य पुढे चालवू शकते... दातांची कवळी तुमचे दिसणे सुधारण्याबरोबरच जीवनमान आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास देखील वाढवते..
Business update
तुटलेल्या किंवा जास्त प्रमाणात किडलेल्या दातांची उंची कमी होते..अशा दातांना रूट कॅनल करून कॅप बसव…
तुटलेल्या किंवा जास्त प्रमाणात किडलेल्या दातांची उंची कमी होते..अशा दातांना रूट कॅनल करून कॅप बसवताना त्यांची उंची वाढविण्यासाठी धातूची पोस्ट सिमेंट च्या साह्याने बसवली जाते आणि त्यानंतर त्यावर कॅप बसवली जाते