तुमचे सगळे दात गमावले आहेत.. तुमच्या दातांनी आता निवृत्ती (रिटायरमेंट) घेतली आहे.. तुम्ही आयुष्यभ…
Published
तुमचे सगळे दात गमावले आहेत.. तुमच्या दातांनी आता निवृत्ती (रिटायरमेंट) घेतली आहे.. तुम्ही आयुष्यभर दातांनी अन्न चावून खाल्ले आहे.. मग आता का तडजोड (कॉम्प्रमाईज)करायचे... दातांची कवळी तुमच्या मदतीसाठी आहे ना... ती तुमच्या नैसर्गिक दातांचे कार्य पुढे चालवू शकते... दातांची कवळी तुमचे दिसणे सुधारण्याबरोबरच जीवनमान आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास देखील वाढवते..