इस्लामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ( एपीआय) अनिल जाधव साहेब यांनी स्वतःच्या आणि त्या…
इस्लामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ( एपीआय) अनिल जाधव साहेब यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या दातांच्या उपचारासाठी शिंदे डेंटल क्लिनिक ला भेट दिली.. या कोरोनाच्या साथीच्या काळात सगळे पोलीस स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत... त्यांचे कुटुंबीयही या काळात मानसिक तणावाचा सामना करत आहेत... अशा कोरोना योद्ध्यांचा उपचार करण्याची संधी मिळाली याचा मनस्वी आनंद झाला...