इस्लामपूर चे प्रांत अधिकारी माननीय डॉक्टर विजय देशमुख यांनी दातांच्या उपचारासाठी शिंदे डेंटल क्लि…
इस्लामपूर चे प्रांत अधिकारी माननीय डॉक्टर विजय देशमुख यांनी दातांच्या उपचारासाठी शिंदे डेंटल क्लिनिक ला भेट दिली... अशा मान्यवर लोकांनी उपचारासाठी आमची निवड केली त्यामुळे रुग्णसेवेचा उत्साह द्विगुणीत झाला